शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागाळा पार्क युवक मंडळ विजेता-श्री श्री टी-२० क गट क्रिकेट स्पर्धा; अक्षय भिडेची अष्टपैलू कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:07 IST

कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने व विनोदकुमार सचदेव पुरस्कृत श्री श्री टी-२० क्रिकेट स्पर्धेतील

कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने व विनोदकुमार सचदेव पुरस्कृत श्री श्री टी-२० क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात नागाळा पार्क युवक मंडळाने मालती पाटील क्रिकेट क्लबवर११ धावांनी विजय मिळवित स्पर्धेतील विजेतेपद पटकावले.प्रथम नागाळा पार्क युवक मंडळाने २० षटकांत ५ बाद १३७ धावा केल्या. अक्षय भिडेने ४५, स्वप्निल बार्शीकरने १८, रोहन परांजपेने नाबाद १६, सोहम कुलकर्णीने १२ व अमूल्य नाथूने १० धावा केल्या. मालती पाटील क्लबकडून प्रथमेश बाजारी, अनिकेत नलवडे, तुषार पाटील, शुभम नलवडे व हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.उत्तरादाखल खेळताना मालती पाटील क्रिकेट क्लबने १९.२ षटकांत सर्वबाद १२६ धावा केल्या. यामध्ये आशितोष माळीने २२, रोहन भाटले व तुषार पाटील यांनी प्रत्येकी १९, प्रथमेश बाजारी १५ व विनायक कोळेकरने नाबाद ११ धावा केल्या. गोलंदाजी करताना नागाळा पार्क युवक मंडळाकडून अक्षय भिडे, सोहम कुलकर्णी व योगेश वाठारे यांनी प्रत्येकी २ व तेजस जोशीने १ गडी बाद केला. अशा प्रकारे नागाळा पार्क युवक मंडळाने ११ धावांनी विजय मिळविला.

विजयी संघात अक्षय भिडे (कर्णधार), अमूल्य नाथू, स्वप्निल बार्शीकर, सोहम कुलकर्णी, रोहन परांजपे, स्वप्निल साळवी, अथर्व देवण्णावर, तेजस जोशी, क्षितिज पाटील, वैभव क्षीरसागर, योगेश वाठारे, नितीन गंधडे यांचा समावेश होता. संघाला प्रशिक्षक अरुण नाथू यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCricketक्रिकेट